पुस्तके

भाषा +

पुस्तकाचा प्रकार +

लेखक +

लोकमान्य टिळक e ग्रंथालय
फोटो ग्यालरी
विडीओ ग्यालरी
Book name, Author
Wings of Fire
Dr APJ Abdul Kalam
Book name, Author
मैत्रबन
शशिकांत रणवरे
Book name, Author
नेटाक्षरी दिवाळी विशेषांक
शशिकांत रणवरे
Book name, Author
चेकमेट
भारती सरमळकर
Book name, Author
बीज अंकुरे अंकुरे विना माती पावसात
हर्षाली पवार
Book name, Author
मी महाकवी दुख:चा
माणिक सीताराम घोडघाटे
Book name, Author
क्षितीजाच्या पार
शशिकांत रणवरे
Book name, Author
जागतिक महिला दिन
संचिता कारखानीस
Book name, Author
जीवन
सोनाली घाटपांटे
Book name, Author
Move on
सोनाली घाटपांटे
Book name, Author
सावल्यांची पावले
सचिन काकडे
Book name, Author
सहजच सुचलं म्हणून
भारती सरमळकर
Book name, Author
पालवी
सुनीती लिमये
Book name, Author
मी कात टाकली
शशिकांत रणवरे
Book name, Author
मराठी अस्मिता
सुबोध साठे
Book name, Author
हसन मना है
तन्वीर सिद्दिक
Book name, Author
भेटीच्या कविता कविताची भेट
सारंग भणगे
Book name, Author
घुगराच्या बोलावर
शशिकांत रणवरे
उपक्रमाबद्दल काही माहिती
 

    आज ग्रंथालयीन संगणकीकरणाचे वारे वेगाने वाहत आहेत. ग्रंथालयाचे संगणकीकरण यात प्रामुख्याने संगणकशास्त्राची ओळख या विषयाचा विचार व्हायला हवा. संगणकाचा वापर ग्रंथालयीन कामाकाजात होत असल्याने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा उंचावतो. या अभ्यासक्रमात यासंबंधी प्राथमिक ज्ञान व वापरासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. यात माहितीची देवाणघेवाण, माहिती साठवण्याची वेगवेगळी साधने, त्यांचा उपयोग याबाबत शिकवले जाते. यासोबत महिती परिस्फोटाने समाजावर झालेला परिणाम व त्यात घडून येणारा बदल याची माहिती देण्यात आली तर ती अधिक परिणामकारक ठरेल असे वाटते. या अभ्यासक्रमात प्रमुख्याने ग्रंथालय संगणकीकरणाची गरज, उपयोग व त्यासंबंधीच्या पाश्र्वभूमीचा समावेश यात असणे अपेक्षित आहे. ग्रंथालय संगणकीकरणाचे घटक तसेच ग्रंथालय संगणकीकरणाचे नियोजन, अंमलबजावणीचा उल्लेख असावा. ग्रंथालय संगणकीकरणात महत्त्व असते ते डेटाबेसचे, त्यासाठी कामाचे संगणकीकरण उदा. ग्रंथ, नियतकालिकांचे व्यवस्थापन, ग्रंथ देवघेव यांचाही समावेश करणे अगत्याचे आहे. यासोबत संगणकीकृत ग्रंथालयीन सेवा सूची, लेख पोच, संदर्भसेवा इत्यादी सेवा या कशा प्रकारे देता येतात, याचे तात्त्विक व प्रात्यक्षिक ज्ञान देणे उचित ठरेल असे वाटते.

    आज सर्वत्र बोलबाला आहे तो डिजिटल ग्रंथालयाचा. त्या दृष्टीने डिजिटल ग्रंथालय उभारणीच्या प्रक्रियेचे ज्ञान यात समाविष्ट करणे अगत्याचे आहे. यासाठी डेटाबेसचे स्थापत्यशास्त्र, त्याचे विविध आराखडे व फाइल संघटन, त्यांची जपणूक व निगा, आणि डेटाबेस हे शिकणे अत्यावश्यक ठरते. परिपूर्ण ‘डेटा मॉडेल’ कसे असते, डेटाबेस तयार करण्याच्या प्रक्रिया, वाचकांच्या विभिन्न गरजेनुसार तयार करण्यात आलेले डेटाबेस, डेटाबेसची मांडणी, याचे ज्ञान यात समाविष्ट करण्यात येणार आहे.

    आज अनेक प्रकाशक आपले पुस्तक अथवा मासिक इंटरनेटवर उपलब्ध करून देत आहेत. यामुळे ग्रंथालय व माहितीशास्त्र स्नातकांना इंटरनेटवरील नि:शुल्क - सशुल्क वाचनसाहित्याची माहिती सदर संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. यात प्रामुख्याने इ-जर्नल्स, इ-बुक्स, इ-रेफरन्स सोस्रेस, ऑन लाइन डाटाबेसेस आदींचा समावेश केलेला आहे.